top of page

एनएमएमसी मालमत्ता कर बिल ऑनलाइन भरा आणि १०% सूट मिळवा

  • Swami CSC Centre
  • Jun 12, 2025
  • 1 min read

नवी मुंबई महानगरपालिकेने मालमत्ता कर  ३० जूनपूर्वी भरल्यास १०% सूट जाहीर केली आहे. आणि व्हॉट्सअॅप चॅटबॉट देखील सुरू केला आहे.

नागरिक एनएमएमसीची वेबसाइट https://www.nmmc.gov.in/property-tax किंवा  My NMMC - माझी नवी मुंबई अॅप वरून मालमत्ता कर भरू शकतात. तसेच गुगल पे, फोनपे, पेटीएम सारख्या पेमेंट अॅप्सद्वारे आणि क्रेडिट आणि डेबिट कार्ड्स देखील बिले भरू शकतात.


एनएमएमसीने व्हॉट्सअॅप चॅटबॉट देखील सुरू केला आहे ज्याद्वारे नागरिक मालमत्ता कर, पाणी बिल याबद्दल माहिती मिळवू शकतात आणि पेमेंट करू शकतात. तुम्ही 8291920504 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर "हाय" पाठवून चॅटबॉटमध्ये प्रवेश करू शकता.


Source: NMMC


 
 
whatsapp (1).png

संपर्क

Thanks for submitting!

Swami CSC Centre

संपर्क : 9820105342

नेरुळ

नवी मुंबई, मुंबई, ठाणे, महाराष्ट्र

SOCIALS

  • Facebook
  • Whatsapp

© 2023 Swami CSC Centre
Powered and secured by Wix

bottom of page