NMMT Helpline Numbers
- Swami CSC Centre
- Jun 27, 2024
- 1 min read
NMMT (नवी मुंबई महानगरपालिका परिवहन) ने प्रवाशांसाठी हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध केले आहेत. प्रवासी त्यांच्या तक्रारी नोंदवू शकतात किंवा कोणत्याही आपत्कालीन स्थितीची माहिती या क्रमांकावर देऊ शकतात.
NMMT हेल्पलाइन: 1800220047
तुर्भे आगार : 8356833566
घणसोली आगार : 8356833545
आसूडगाव आगार : 8356833390
स्रोत: newsband.in